CISF Bharti 2025 : मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत विविध पदानुसार नवीन विविध रिक्त पदे भरण्यासाठी पत्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी दिलेल्या तरीखे पर्यंत या भरतीसाठी अर्ज पद्धत ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे.
CISF Bharti 2025 :
● पद संख्या : 14595 पदे
● पदाचे नाव : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
● शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा .
शारीरिक पात्रता (Physical Eligibility):
| प्रवर्ग | उंची (पुरुषांसाठी, सेमी) | छाती (पुरुषांसाठी, सेमी) | उंची (महिलांसाठी, सेमी) |
| Gen, SC, OBC | 170 | 80/5 (फुगवून) | 157 |
| ST (अनुसूचित जमाती) | 162.5 | 76/5 (फुगवून) | 150 |
● वयोमर्यादा :18 ते 23 वर्षं
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी : रु. 100/- [SC/ ST/ PWD : रु. 00/-]
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख / 31 डिसेंबर 2025
निवड प्रक्रिया :
- निवड प्रक्रिया:
- संगणक आधारित परीक्षा (CBT): लेखी परीक्षा (फेब्रुवारी-एप्रिल 2026 मध्ये अपेक्षित)
- शारीरिक मानक चाचणी (PST) / शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
- वैद्यकीय चाचणी (Medical Examination)
हे पण वाचा : नाशिक महानगर पालिका मध्ये विविध पदांसाठी भरती
CISF Bharti 2025 Apply Online :
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
- अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
- अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
- आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
- यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .
CISF Bharti 2025 PDF :

| 💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| 📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| 📝 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकरी वेबसाइट | येथे क्लिक करा |
| 📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
📢 हे पण वाचा महत्वाचे 📢 :