Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 222 जागांसाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो ,छत्रपती सांभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026

भरतीचे नाव Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026
वयोमार्यादा 18 ते 40 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2026

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 :

💁‍♂️📝पदाचे नाव –

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)32
2उपअग्निशमन केंद्र अधिकारी04
3सहाय्यक सुरक्षा अधिकारी01
4स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक24
5स्वच्छता निरीक्षक12
6पशुधन पर्यवेक्षक07
7चालक-यंत्रचालक (Driver Operator)15
8उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक06
9अनुलेखक (ट्रेसर)09
10अग्निशामक100
11रोखपाल12
Total222

💁‍♂️पदसंख्या – 222 पदे

📚 शैक्षणिक पात्रता –

पद क्र.11: (i) B.Com   (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी (Civil) पदवी

पद क्र.2: स्टेशन ऑफिसर & इन्स्ट्रक्टर किंवा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर किंवा B.E. (Fire)

पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर, निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक.

पद क्र.4: (i)  स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

पद क्र.5: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.  (ii) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.

पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा   (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स   (iii) जड वाहन चालक परवाना  (iv) 03 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) B.Sc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी.  (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Tracer/Draftsman)

पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे

✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे

💁‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2026

💸पगार : नियुक्त उमेदवाराला  18000 ते 40000 मासिक वेतनही नियमांनुसार मिळणार आहे.

🛫 नोकरीचे ठिकाण : छत्रपती सांभाजीनगर

📝 अधिकृत वेबसाईट – https://chhsambhajinagarmc.org/

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 Apply Online :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
application form येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नवीन महत्वाच्या अपडेट्स :

Leave a Comment