WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Bank Of India Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी नवीन भरती ! येथे करा ऑनलाइन अर्ज

Central Bank Of India Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 02 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Central Bank Of India Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Central Bank Of India Recruitment 2024 Notification :

भरतीचे नाव Central Bank Of India Recruitment 2024
वयोमार्यादा 20 ते 30 वर्ष
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2024

📢 महत्वाची नोंद :

Central Bank Of India Bharti 2024 :

भरतीचा विभाग : ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतात नोकरी मिळणार आहे.

Central Bank Of India Vacancy 2024 :

पदाचे नाव : अप्रेंटिस 

पदांची संख्या : 500 पदे.

पदाचे नाव पदांची संख्या
व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक02 पदे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षकपदवीधर , पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे यासाठी खालीख
पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

वयोमार्यादा : 20 ते 30 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Central Bank Of India Recruitment 2024 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता :  सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिजनल ऑफिस अमरावती, पहिला मजला, प्लॅटिनम एम्पायर बिल्डिंग, तिवसा जीना समोर – 444601.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 ऑक्टोबर 2024

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 0/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 0/-रुपये.

Central Bank Of India Recruitment 2024 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Central Bank Of India Recruitment 2024 Notification PDF :

सविस्तर माहिती येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइट येथे क्लिक करा
सर्व भरती अपडेट्स लिंक येथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Central Bank Of India Recruitment 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

Leave a Comment