WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cantonment Board Bharti 2024 : कॅंटॉन्मेंट बोर्ड मध्ये निघाली नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरू , लवकर करा अर्ज

Cantonment Board Bharti 2024 : कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन विविध रक्त पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे अशा उमेदवारांना आपला प्रस्ताव सादर करण्याचे या भरतीद्वारे कळविण्यात येत आहे. तरी जे उमेदवार या भरतीसाठी आपला अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज या भरतीसाठी सादर करावा कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये ज्या विविध रिक्त पदांच्या जागा निघाल्या आहे याची नोटिफिकेशन हे याच्या अधिकारी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे . या भरतीची जाहिराती कॅन्टोन्मेंट बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड द्वारे जी भरती निघाली आहे यामध्ये जे उमेदवार आपला अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की हा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर आपले मुलाखती द्वारे या भरतीसाठी निवड करण्यात येणार आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे तसेच वेतन देखील ठरवण्यात येणार आहे यासाठी आपल्याला खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. या भरतीसाठी आपल्याला अर्ज हा लवकरात लवकर करायचा आहे या भरतीची मुलाखतीची तारीख ही 10 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे त्याआधी आपल्याला अर्ज करणे अनिवार्य आहे.

Cantonment Board Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव Cantonment Board Bharti 2024
वयोमर्यादा 21 ते 35 वर्ष
पगार30,000
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जुलै 2024

Cantonment Board Bharti 2024 Notification :

Cantonment Board Bharti 2024
Cantonment Board Bharti 2024

कॅन्टोन्मेंट बोर्ड तर्फे ही भरती होणार आहे या भरतीसाठी जे उमेदवार आपला अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज करून घ्यावा यासाठी आपल्याला पीडीएफ ची लिंक खाली दिली आहे या पीडीएफ मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड तर्फे जाहिरातीचे नोटिफिकेशन देण्यात आले आहे हे पीडीएफ जाहिरात आपल्याला काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी अर्ज प्रक्रिया निवड प्रक्रिया या भरतीमध्ये कोणकोणते उमेदवार सहभागी होऊ शकतात या सर्वांची माहिती तुम्हाला या आर्टिकल च्या माध्यमातून सांगितले आहे.Cantonment Board Bharti 2024

या भरतीचे ठिकाणी मित्रांनो अहमदनगरचे असणार आहे त्यासाठी अर्ज करण्याची तारीख आणि मुलाखतीची तारीख ही 10 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड या भरतीसाठी ठरवण्यात आलेली वयोमर्यादा ही 21 ते 35 वर्षापर्यंतची असणार आहे. . या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला खालील दिलेल्या पत्त्यावर व्यवस्थित रित्या भरून पाठवायचा आहे. संपूर्ण माहिती तसेच या भरती बद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खालील दिलेल्या वेबसाईटला देखील भेट देऊ शकता.

हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

कॅन्टोन्मेंट बोर्ड या भरती मध्ये कोणते उमेदवार आपला अर्ज करू शकतात याबद्दल बोलायचे झाले तर या भरतीमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकणार आहेत. त्यांचे शिक्षण हे बी संगणकामध्ये एम ए बी सी ए बी सी एस एम सी ए एम सी एस अशा प्रकारचे झालेले असणे आवश्यक आहे.

भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा :

कॅन्टोन्मेंट बोर्ड या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा ही आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा ही 21 ते 35 वर्षापर्यंतची असणार आहे असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

जे उमेदवार कॅन्टोन्मेंट बोर्ड या भरतीसाठी अर्ज करणारा हे अशा उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही कम्प्युटरमध्ये झालेली असणे आवश्यक आहे संगणकामध्ये बी ई केलेली तसेच यांनी एम सी ए, बी सी एस, एम सी एस एम सी ए आणि एम सी एस अशा प्रकारचे शिक्षण असणे आवश्यक आहे तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणारा अधिक माहितीसाठी आपण खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचू शकता.

उमेदवारांना मिळणारे वेतन:

Cantonment Board Bharti 2024 या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे अशा उमेदवारांना या भरतीमध्ये 30000 रुपयांची मासिक वेतन देण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील दिलेली सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे ही सर्व कागदपत्रे आपली ओरिजनल असणे गरजेचे आहे बनावटीचे कागदपत्रे असल्यास या भरती मधून कोणत्याही टाइम ला काढून टाकण्यात येणार आहे.

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • हस्ताक्षर
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • डोमासाईल
  • नॅशनॅलिटी
  • नॉन क्रिमिलियर
  • अर्ज

अशा पद्धतीने करा अर्ज :

  • Cantonment Board Bharti 2024 या भरतीसाठी आपल्याला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे ज्याची पीडीएफ लिंक आम्ही तुम्हाला खाली दिली आहे.
  • सर्वप्रथम आपल्याला याची पीडीएफ जाहिरात ही काळजीपूर्वक आणि व्यवस्थित वाचणे आवश्यक आहे त्यानंतरच आपण या भरतीसाठी अर्ज करावा.
  • या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे आणि आपल्याला सर्व वर सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे याला जोडायचे आहे.
  • खालील दिलेल्या पत्त्यावर आपल्याला आपला अर्ज आणि ही वरील सर्व कागदपत्रे पोहोच करायची आहेत.
  • आपल्या अर्जाची छाननी केली जाईल आणि त्यानंतर आपल्याला ईमेल द्वारे किंवा आपल्या मोबाईल नंबर वर या भरती बद्दल माहिती कळवण्यात येईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिस AMX चौक कॅम्प अहमदनगर 414002

Cantonment Board Bharti 2024
Cantonment Board Bharti 2024

Cantonment Board Bharti 2024 Apply Links :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
भरती पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडेटयेथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी महत्त्वाची सूचना :

  • Cantonment Board Bharti 2024 या भरतीसाठी जे उमेदवार आपला अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की हा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • या भरतीसाठी अर्ज केल्यानंतर आपली मुलाखती द्वारे या भरतीसाठी निवड करण्यात येणार आहे.
  • ही भरती सहा महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यात येणार आहे.
  • या भरतीचे ठिकाण हे अहमदनगर असणार आहे.
  • या भरतीसाठी मुलाखतीची तारीख ही 10 जुलै 2024 रोजी 12 वाजता असणार आहे.
  • मुलाखतीला हजर राहताना उमेदवारांनी आपला अर्ज आणि सर्व कागदपत्रांसोबत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीला हजर राहण्याच्या आधी आपल्याला आपला अर्ज हाव वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

हे देखील वाचा :

आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून Cantonment Board Bharti 2024 या भरती बद्दल असणारी संपूर्ण माहिती घेतली तर मित्रांनो आपल्याला हे आर्टिकल कसे वाटले हे आम्हाला नक्की सांगा आणि आपली गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांना आता नोकरीची गरज आहे. ते उमेदवार आपला अर्ज करतील आणि त्यांना नोकरी मिळवण्यासाठी आपला हातभार लागेल .

Leave a Comment