Bombay High Court District Judge Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नवीन भरती!

Bombay High Court District Judge Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत

Bombay High Court District Judge Bharti 2026 :

भरतीचे नाव मुंबई उच्च न्यायालय
वयोमार्यादा 35 ते 48 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2026

Bombay High Court District Judge Bharti 2026 :

💁‍♂️📝पदाचे नाव – जिल्हा न्यायाधीश

💁‍♂️पदसंख्या – 89

📚 शैक्षणिक पात्रता – (i) विधी पदवी   (ii) मुंबई उच्च न्यायालयात किंवा त्या अंतर्गत असलेल्या न्यायालयांमध्ये वकील म्हणून सराव करत असणे आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र न्यायसेवेत किमान सात वर्षे न्यायिक अधिकारी म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे. किंवा सार्वजनिक अभियोक्ता किंवा सरकारी वकील म्हणून किमान 7 वर्षे काम केलेले असावे. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

💁‍♂️ वयोमर्यादा – 35 ते 48 वर्षे

✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे

💁‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2026

💸पगार : नियुक्त उमेदवाराला 144840-194660 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

🛫 नोकरीचे ठिकाण : मुंबई

📝 अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

Bombay High Court District Judge Bharti 2026 Apply Online :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नवीन महत्वाच्या अपडेट्स :

Leave a Comment