BMC Recruitment 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका येथे विविध पदांच्या नियुक्तीकरीता जाहिरात प्रसिद्ध .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Recruitment 2026 : नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत

BMC Bharti 2026 :

भरतीचे नाव बृहन्मुंबई महानगरपालिका भरती
वयोमार्यादा 20 ते 38 वर्ष
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2026

BMC Recruitment 2026 :

💁‍♂️📝पदाचे नाव – पीडीएफ जाहिरात वाचा.

💁‍♂️पदसंख्या – नियमांनुसार

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

💁‍♂️ वयोमर्यादा – 20 ते 38 वर्षे

✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य आरोग्य अधिकारी (से. हेल्थ केअर सर्व्हिसेस), के. बी. भाभा हॉस्पिटल, वांद्रे (पश्चिम), आर. के. पाटकर मार्ग, मुंबई – ४०० ०५०.

👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे

💁‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2026

💸पगार : 21,000 ते 70,000

🛫 नोकरीचे ठिकाण : मुंबई

📝 अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

BMC Recruitment 2026 Apply Online :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नवीन महत्वाच्या अपडेट्स :

Leave a Comment