BMC Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत कामगार पदाची भरती सुरू , येथे करा अर्ज

BMC Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत

BMC Bharti 2026 :

भरतीचे नाव बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार भरती 2026.
वयोमार्यादा 35 ते 48 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2026

BMC Bharti 2026 :

💁‍♂️📝पदाचे नाव – कामगार

💁‍♂️पदसंख्या – 38

📚 शैक्षणिक पात्रता – सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे

✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे

💁‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2026

💸पगार : नियुक्त उमेदवाराला 35,000 ते 40,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

🛫 नोकरीचे ठिकाण : मुंबई BMC

📝 अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

BMC Bharti 2026 Apply Online :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नवीन महत्वाच्या अपडेट्स :

Leave a Comment