Agniveervayu Sports Quota Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो ,भारतीय वायुसेने अंतर्गत पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत
Agniveervayu Sports Quota Bharti 2026 :
| भरतीचे नाव | Agniveervayu Sports Quota Bharti 2026 |
| वयोमार्यादा | 18 ते 30 वर्ष |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | २९ मार्च 2025 |
Agniveervayu Sports Quota Bharti 2026 :
💁♂️📝पदाचे नाव – Agniveervayu (Sports Quota)
💁♂️पदसंख्या – नमूद नाहीत पदे
📚 शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobile/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता
💁♂️ वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे
💁♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मार्च 2026
💸 पगार : नियुक्त उमेदवाराला मासिक वेतनही नियमांनुसार मिळणार आहे.
| Year | Monthly Salary |
|---|---|
| 1st Year | ₹30,000 |
| 2nd Year | ₹33,000 |
| 3rd Year | ₹36,500 |
| 4th Year | ₹40,000 |
🛫 नोकरीचे ठिकाण : All India
Application Fee (अर्ज शुल्क)
- General / OBC / EWS: ₹0/- + GST
- SC / ST: ₹0/- + GST
📝 अधिकृत वेबसाईट – https://agnipathvayu.cdac.in/AV/
🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲
आवश्यक कागदपत्रे :
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी
Agniveervayu Sports Quota Bharti 2026 Apply Online :

| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| पीडीएफ जाहिरात लिंक | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
नवीन महत्वाच्या अपडेट्स :
🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲