Agnishamak Dal Chatrapati Sambhajinagar Bharti 2026 : छत्रपती संभाजी नगर मध्ये अग्निशामक दलाची नवीन भरती सुरू

Agnishamak Dal Chatrapati Sambhajinagar Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत

Agnishamak Dal Chatrapati Sambhajinagar Bharti 2026 :

भरतीचे नाव Agnishamak Dal Chatrapati Sambhajinagar Bharti 2026
वयोमार्यादा 18 ते 30 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2026

Agnishamak Dal Chatrapati Sambhajinagar Bharti 2026 :

💁‍♂️📝पदाचे नाव –  अग्निशामक

💁‍♂️पदसंख्या – 100 पदे

📚 शैक्षणिक पात्रता – 10 वी पास (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे

✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे

💁‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2026

💸पगार : नियुक्त उमेदवाराला  मासिक वेतनही नियमांनुसार मिळणार आहे.

🛫 नोकरीचे ठिकाण : छत्रपती सांभाजीनगर

📝 अधिकृत वेबसाईट – https://chhsambhajinagarmc.org/

💁‍♂️ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मध्ये नवीन भरती. लगेच करा अर्ज 📚

👇 सविस्तर माहिती , PDF आणि अर्ज करण्यासाठी लिंक येथे पहा‌ 👍

🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

Agnishamak Dal Chatrapati Sambhajinagar Bharti 2026 Apply Online :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नवीन महत्वाच्या अपडेट्स :

💁‍♂️ Amazon Work From Home Jobs 2026 : अमेझोन मध्ये वर्क फ्रॉम होम करण्याची सुवर्णसंधी येथे करा अर्ज 📚

👇 सविस्तर माहिती , PDF आणि अर्ज करण्यासाठी लिंक येथे पहा‌ 👍

🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲

Leave a Comment