About Us

About Us : नमस्कार मित्रांनो , आपले सर्वांचे bhartikatta.in या वेबसाइट वर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो या वेबसाइट च्या माध्यमातून आपल्याला सर्व नोकरी , खाजगी नोकरी , सरकारी नोकरी या सर्व नोकर भरतीची व जॉब्स ची महिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी bhartikatta.in ही वेबसाइट आपल्या सर्वांसाठी सुरू करण्यात आली आहे .

या वेबसाइट चा मुख्य उद्देश हा आहे की जे पण उमेदवार भरतीची तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्याना BhartiKatta या नोकरीच्या माध्यमातून सर्व माहिती मिळावी . ही कोणतीही शासनाची अधिकारी वेबसाइट नसून ही एक फक्त सर्व सामान्य माहितीसाठी बनवलेली वेबसाइट आहे .