दारुगोळा कारखाना खडकी मध्ये सरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी | Ammunition Factory Khadki Bharti 2025

Ammunition Factory Khadki Bharti 2025 : मित्रांनो दारुगोळा कारखाना खडकी मध्ये विविध पदानुसार नवीन विविध रिक्त पदे भरण्यासाठी पत्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी दिलेल्या तरीखे पर्यंत या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे.

Ammunition Factory Khadki Bharti 2025 :

पदाचे नाव :

01 सिव्हिल इंजिनिअरिंग 10
02 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 10
03 इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार 10
04 मेकॅनिकल इंजिनिअरिंग 10
05 प्रॉडक्शन इंजिनिअरिंग 10

पदांची संख्या : 50

● शैक्षणिक पात्रता : Graduate Apprentices (पदवीधर अप्रेंटिस): मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी (BE /B.Tech) उत्तीर्ण केलेली असावी.
किंवा संसद अधिनियमाद्वारे मान्यता प्राप्त संस्थेची अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी/केंद्र सरकारने समकक्ष मान्य केलेली व्यावसायिक अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी/ सँडविच पद्धतीचे अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला विद्यार्थी पात्र आहे.
Technician/Diploma Apprentices (डिप्लोमा अप्रेंटिस): राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाकडील अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.
मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा/ केंद्र/राज्य शासनाने समकक्ष मान्यता दिलेल्या संस्थेचा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा/सँडविच डिप्लोमा कोर्सचे विद्यार्थी देखील पात्र आहेत. सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा .

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 35 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी : रु. 100/- [SC/ ST/ PWD : रु. 0/-]

नोकरीचे ठिकाण : खडकी पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापसून 21 दिसवसाच्या आत करावा

अर्ज करण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, PIN- 411003

Ammunition Factory Khadki Bharti 2025 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

निवड प्रक्रिया :

स्क्रिंग टेस्ट (Test)
मुलाखत (Interview)
निवड यादी (Merit list)

आवश्यक कागदपत्रे :

फोटो
आधार कार्ड/पॅन कार्ड
वयाचा पुरावा (10 वी प्रमाणपत्र)
पदवी/पदविका प्रमाणपत्र
संगणक प्रमाणपत्र
जातीचा दाखला/जात वैधता प्रमाणपत्र
(अधिक माहितीसाठी pdf जाहिरात वाचा)

Ammunition Factory Khadki Bharti 2025 PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📝 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

📢 हे पण वाचा महत्वाचे 📢 :

Leave a Comment