SSC GD Constable Bharti : 10 वी पास वर कर्मचारी चयन आयोग मध्ये 25487 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, येथे करा अर्ज

SSC GD Constable Bharti 2024 : कर्मचारी चलन आयोग यामध्ये मित्रांनो नवीन भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे या भरतीमध्ये एकूण 25487 पदांवर भरती करण्यात येणार आहे असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे यासाठी पदाचे नाव हे कॉन्स्टेबल सामस्य कर्तव्य रायफल मॅन सामस्य कर्तव्य याप्रमाणे असणार आहेत. या पदांवरती उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2025 अशी देण्यात आली आहे.

कर्मचारी चयन आयोग या विभागांमध्ये अर्ज करण्यासाठी जे उमेदवार इच्छुक आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की आपण या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणारा हात आणि यामध्ये 25487 पदांवरती निघालेल्या भरतीमध्ये आपल्याला कॉन्स्टेबल जिडी या पदांवरती नियुक्ती करण्यात येणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला शंभर रुपयांचे शुल्क आकारण्यात येणारा आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीतील उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्कन आहे जर आपण या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहात तर आपल्याला खालील दिलेली पीडीएफ जाहिराती काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे आणि हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला ही माहिती संपूर्ण मिळेल.

SSC GD Constable Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव SSC GD Constable Bharti 2024
वयोमार्यादा 18 ते 23 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025

SSC GD Constable Bharti 2024 Notification :

कर्मचारी चयन आयोग द्वारा घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांना सांगू इच्छितो की या भरतीसाठी अर्ज हा आपण ऑनलाइन पद्धतीने करणार आहात आणि या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला शंभर रुपयांचे अर्ज भरावे लागणार आहे यामध्ये वयोमर्यादा ही 18 वर्षात ते 23 वर्षापर्यंतची देण्यात आली आहे यासाठी शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त बोला मधून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे जर आपल्याला देखील अर्ज करायचा असेल तर आपल्याला खालील दिलेली संपूर्ण जाहिरात आणि हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे तेव्हा आपल्याला या भरती बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

कर्मचारी चयन आयोग द्वारा घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन श्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क तसेच या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया कशा प्रकारे घेण्यात येणार आहे या सर्वांबद्दलची माहिती येथे सांगितले आहे तरी हा आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल चला तर मग बघूया त्या भरती बद्दल संपूर्ण माहिती.

हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार यांचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावी पास असणे गरजेचे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. यासाठी उमेदवारांचे वय हे खुल्या प्रवर्गामधून 18 वर्षे ते 23 वर्षे असणे आवश्यक आहे आणि कॅटेगरीतील उमेदवारांना पाच वर्षापर्यंतची सूर्यामध्ये देण्यात येणार आहे. या भरतीमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतील.

भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :

कर्मचारी चयन आयोग द्वारा घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये आवश्यक वयोमर्यादेचा विचार करायचा झाला तर यामध्ये वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 23 वर्षापर्यंतची ठरवण्यात आली आहे यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तीन ते पाच वर्षापर्यंतची सूट देण्यात येणार आहे असे सरकारी नियमानुसार याची नोंद करण्यात आली आहे यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात आपल्याला संपूर्ण वाचा.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

कर्मचारी चयान आयोग द्वारा घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी किंवा जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहे अशा उमेदवारांना सांगू इच्छितो की आपल्याला अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रताही मान्यता प्राप्त बोर्डा मधून दहावी पास असणे गरजेचे आहे यामध्ये जी भरती होणार आहे ही भरती महाराष्ट्र मध्ये एकूण 25487 पदांवरती घेण्यात येणार आहे यामध्ये पदाचे नाव हे कॉन्स्टेबल आणि रायफलमन असे असणार आहे जर आपण देखील इच्छूक आहात तर लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा.

भरतीसाठी अर्ज शुल्क :

कर्मचारी चयन आयोग मध्ये मित्रांनो आपल्याला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क हे आपल्याला शंभर रुपये भरावे लागणारा आहे मागासवर्गीय कुटुंबातील उमेदवारांना या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

उमेदवारांची निवड प्रक्रिया :

कर्मचारी चयन आयोग द्वारा घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये जे उमेदवार अर्ज करणारा आहे अशा उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा शारीरिक चाचणी शारीरिक स्टंटिस्ट आणि मेडिकल परीक्षा अशा आधारांवर होणार आहे या द्वारे उमेदवारांना नियुक्त करण्यात येणार आहे याच्या संपूर्ण माहितीबद्दल आपण संपूर्ण मूळ जाहिरात आणि पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्यामधील निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती वाचू शकता.

अशाप्रकारे करा अर्ज :

SSC GD Constable Bharti 2024
SSC GD Constable Bharti 2024

या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि त्यासाठी अर्ज करा.

  • या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • यासाठी सर्वप्रथम आपल्याला खालील दिलेल्या अर्ज करण्याच्या लिंक वर जायचे आहे.
  • याचा अर्थ करण्याच्या ऑनलाईन लिंक वर गेल्यानंतर आपल्यासमोर एक स्टाफ सिलेक्शन कमिशनचे होमपेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला लॉगिन आणि रजिस्ट्रेशन करायचे आहे.
  • यामध्ये लॉग इन केल्यानंतर आपल्याला यामध्ये असणारे आवश्यक संपूर्ण माहिती भरायची आहे.
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला विचारलेली सर्व कागदपत्रे यामध्ये अपलोड करायचे आहे.
  • सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपल्याला आपल्या हस्ताक्षर आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे.
  • आता आपल्याला आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला या अर्जाची प्रिंटआऊट देखील काढून घ्यायची आहे.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर आपल्या अर्जाची छाननी करण्यात येईल आणि आपल्याला ईमेल द्वारे किंवा मोबाईल नंबर वर कळवण्यात येईल.

या भरतीसाठी अस हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2025 अशी देण्यात आली आहे.

SSC GD Constable Bharti 2024 PDF Notification :

अधिकारी वेबसाइट येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक येथे क्लिक करा

हे पण वाचा :

तर मित्रांनो आज या आर्टिकल च्या माध्यमातून आपण SSC GD Constable Bharti 2024 कर्मचारी चयन आयोग द्वारा घेण्यात येणाऱ्या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेतली यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया तसेच या भरतीमध्ये कोणते उमेदवार सहभागी होऊ शकणार आहेत या सर्वांबद्दल माहिती बघितली तर मित्रांनो या आर्टिकल आपल्याला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकते.

Leave a Comment