CRPF Constable Bharti 2026 : केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी मेगाभरती, पात्रता 10वी पास

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CRPF Constable Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत

CRPF Constable Bharti 2026 :

भरतीचे नाव CRPF Constable Bharti 2026
वयोमार्यादा 18 ते 27 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2026

CRPF Constable Bharti 2026 :

💁‍♂️📝पदाचे नाव –

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (ट्रेड्समन & टेक्निकल)9175
2कॉन्स्टेबल (पायोनियर विंग)20
Total9195

💁‍♂️पदसंख्या – 9195 पदे

📚 शैक्षणिक पात्रता – कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना

कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल): (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)   (iii) 01 वर्ष अनुभव

कॉन्स्टेबल (पायोनियर विंग): (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये 01 वर्ष अनुभव

उर्वरित ट्रेड: 10 वी उत्तीर्ण

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे

✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे

💁‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2026

💸पगार : नियुक्त उमेदवाराला  21000 ते 69000 मासिक वेतनही नियमांनुसार मिळणार आहे.

🛫 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

शारीरिक पात्रता :

प्रवर्गउंची छाती
पुरुष महिलापुरुष
General/OBC170 सें.मी.157 सें.मी.80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST162.5 सें.मी.150 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

Application Fee (अर्ज शुल्क)

  • General / OBC / EWS: ₹00/- + GST
  • SC / ST: ₹00/- + GST
  • भरणा पद्धत: ऑनलाइन (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे).

📝 अधिकृत वेबसाईट – https://crpf.gov.in/

🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

CRPF Constable Bharti 2026 Apply Online :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक 20 एप्रिल 2026 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नवीन महत्वाच्या अपडेट्स :

🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲

Leave a Comment