Post GDS All Merit List 2026 : डाक विभाग भरतीच्या सर्व मेरिट लिस्ट येथे पहा लगेच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post GDS All Merit List 2026 : नमस्कार ,  मित्रांनो 2026 साठी Gramin Dak Sevak (GDS) भरती निकाल (India Post GDS Result 2026) प्रकाशित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य च्या जेवढ्या लिस्ट प्रकाशित झाल्या आहेत. त्या सर्व तुम्हाला पुढे पाहायला मिळतील. अशाच अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

Post GDS All Merit List 2026 :

GDS Result 2026 अर्थात Gramin Dak Sevak Recruitment Result 2026 ही मेरिट-लिस्ट असते, ज्यात उमेदवारांची Class 10 मार्क्सवर आधारित मेरिट अनुसार प्राथमिक निवड दर्शविली जाते. या मेगा भरतीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. पुढे तुम्हाला त्यासाठी ऑनलाइन लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता.

Post GDS 2nd Merit List 2026 – निकाल कसा तपासावा?

  1. मित्रांनो सर्वात आधी अधिकृत वेबसाइट: indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या
  2. India Post GDS Result 2026 / Merit List PDF” लिंकवर क्लिक करा
  3. आपल्या राज्यावर आधारित PDF डाउनलोड करा
  4. आपल्या रोल नंबर/रजिस्ट्रेशन नंबर ने सूची शोधा
  5. Save/Print करून पुढील प्रक्रिया साठी वापरा.

इंडिया पोस्ट जीडीएस कट ऑफ २०२६: Post GDS Cut Off

उमेदवाराला गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यासाठी आवश्यक असलेली किमान १०वीची टक्केवारी म्हणजे कट-ऑफ. ती राज्य आणि श्रेणीनुसार बदलते. २०२५ पर्यंत, पहिल्या गुणवत्ता यादीतील सामान्य श्रेणीसाठी कट-ऑफ अंदाजे ८४% ते ९४% पर्यंत होता.

श्रेणीअपेक्षित कट-ऑफ (%)
यूआर (सामान्य).९०% – ९८%
ओबीसी८५% – ९३%
अनुसूचित जाती८०% – ८८%
एसटी७५% – ८५%
आर्थिकदृष्ट्या कमकुवत८७% – ९३%
पीडब्ल्यूबीडी७५% – ८५%

Post Office GDS All Merit List 2026 Maharashtra

पुढे तुम्ही महाराष्ट्राच्या सर्व लिस्ट पाहू शकता.

GDS 2nd Merit List MaharashtraClick Here
GDS 3rd Merit List MaharashtraClick Here
GDS 4th Merit List MaharashtraClick Here
GDS 5th Merit List MaharashtraClick Here
GDS 6th Merit List MaharashtraClick Here
Other State Post GDS Merit ListClick Here

Leave a Comment