Application Status Check : Laadki Bahin Yojana (लाडकी बहीण योजना) या योजनेमद्धे मध्ये तुमचे नाव आहे का नाही आणि तुमच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी, सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in वर जा आणि ‘Applicant Login’ करा मोबाईल नंबर, पासवर्ड व कॅप्चा टाकून ‘Application Status’ चेक करा किंवा 181 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा. जर मंजूर असेल, तर पैसे थेट बँक खात्यात (DBT द्वारे) जमा होतात.
अर्ज स्टेटस चेक करण्याची प्रक्रिया:
1) सर्वात आधी तुम्ही लाडकी बहीण योजना याच्या अधिकृत वेबसाईट: ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकारी वेबसाइट ला भेट द्या.
2) त्यांनंतर अर्जदार लॉगिन करा असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा .
3) आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुमच्या अर्जाची स्थिती (Application Status) डॅशबोर्डवर ‘Application Status’ किंवा ‘Application Tracking’ पर्यायावर क्लिक करा .
4) आता तुमच्या समोर तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या अर्जाची सद्यस्थिती स्टेटस (मंजूर, प्रलंबित किंवा नाकारले) यातला एक ऑप्शन दिसेल .
अशाच नवीन माहिती आणि लाडक्या बहिणी योजनेच्या येणाऱ्या अडचणी चे अपडेट्स मिळवण्यासाठी आताच आपला व्हॉट सप ग्रुप जॉइन करा .
| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अर्जाचे स्टेटस Application Status | येथे क्लिक करा |
| आधार बँक स्टेटस चेक लिंक | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण योजना केवायसी KYC लिंक | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |