MMRDA Bharti 2026 : मुंबई मेट्रो मध्ये 235 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू , हवी फक्त ही पात्रता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MMRDA Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो ,मुंबई मेट्रो अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत

MMRDA Bharti 2026 :

भरतीचे नाव MMRDA Bharti 2026
वयोमार्यादा 18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2026

MMRDA Bharti 2026 :

💁‍♂️📝पदाचे नाव –

पद क्र.पदाचे नाववर्गपद संख्या
1सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)07
2सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (रेलपथ)01
3सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (संकेत व दूरसंचार)01
4उपनियोजक29
5सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक04
6सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)82
7सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (रेलपथ)04
8सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (विद्युत)16
9सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार)02
10सहाय्यक समाज विकास अधिकारी07
11सहाय्यक विधी अधिकारी04
12उद्यान विद्या सहाय्यक02
13उप लेखपाल33
14लघुटंकलेखक10
15भूमापक31
16संगणक तंत्रज्ञ02
Total 235

💁‍♂️पदसंख्या – 235 पदे

📚 शैक्षणिक पात्रता – यासाठी सविस्तर पीडीएफ जाहिरात वाचा .

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे

✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे

💁‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2026

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]

💸पगार : नियुक्त उमेदवाराला  ₹19,900 ते ₹1,77,500 (post नुसार) मासिक वेतनही नियमांनुसार मिळणार आहे.

🛫 नोकरीचे ठिकाण : मुंबई

📝 अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/mr

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

MMRDA Bharti 2026 Apply Online :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नवीन महत्वाच्या अपडेट्स :

Leave a Comment