WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Nashik Bharti 2024 : एसटी महामंडळात 10 वी व ITI पास वर नवीन विविध 436 जागांसाठी मेगा भरती सुरू

MSRTC Nashik Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळांतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरू झाली आहे ही भरती 436 पदांवर होणार असून या भरतीसाठी नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर देखील करण्यात आले आहे. तरी जे उमेदवार या भरतीसाठी आपला अर्ज करून इच्छित आहेत किंवा एस टी महामंडळाच्या भरतीची वाट बघत होते अशा उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे अशा उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात देखील झाली आहे जर आपण देखील इच्छुक असाल तर लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा अशी विनंती करण्यात येत आहे.

आपल्याला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला या भरतीबद्दल आवश्यक माहिती असणे गरजेचे आहे जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर याबद्दल साठी अर्ज हा आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे या भरतीसाठी असणारी अर्ज लिंक देखील तुम्हाला या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख की 13 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे. तरी लवकरात लवकर आपण आपला अर्ज करून घ्या तर मित्रांनो अशाच नवीन भरतीच्या अपडेट साठी रोज आमच्या साईटला भेट देत जा.MSRTC Nashik Bharti 2024

MSRTC Nashik Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव MSRTC Nashik Bharti 2024
पदांची संख्या 436
वयोमार्यादा 18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2024
MSRTC Nashik Bharti 2024
MSRTC Nashik Bharti 2024

MSRTC Nashik Bharti 2024 Notification :

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी जे नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने काढले आहे हे याच्या अधिकारी वेबसाईटवर प्रकाशित केले गेले आहे तर मित्रांनो या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क आणि या भरतीमध्ये कोणते उमेदवार सहभागी होऊ शकणार आहे या सर्वांची माहिती आपल्याला या आर्टिकलच्या माध्यमातून दिले आहे तरी मित्रांनो या आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला या भरतीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि आपण अर्ज करू शकाल.

ही भरती नाशिक महामंडळ अंतर्गत होणार आहे यासाठी 436 जागा करण्यात आल्या असून या 436 जागा या शिकाऊ उमेदवार या पदासाठी निघाल्या आहेत तरी या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ही मान्यता प्राप्त बोलातून दहावी पास असणे आवश्यक आहे आणि आपला जर संबंधित ट्रेड मधून आयटीआय झालेला असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणारा हात जर आपल्याला या भरतीची संपूर्ण माहिती हवी असेल तर आपण खालील दिलेली पीडीएफ नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकता.

हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये कोणते उमेदवार सहभागी होणार आहे याच्याबद्दल सांगायचे झाले तर मित्रांनो या भरतीमध्ये दहावी पास असणारे उमेदवार तसेच संबंधित ट्रेड मधून आयटीआय पास असणारी उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे जर आपण देखील केलेले असेल तर आपण लवकरात लवकर आपला अर्ज करावा.

भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता :

एस टी महामंडळ नाशिक अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही मंडळामार्फत मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास झालेली असणे गरजेचे आहे तसेच संबंधित ट्रेड मधून आयटीआय पास असणे आवश्यक आहे असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

उमेदवारांची आवश्यक वयोमर्यादा :

एस टी महामंडळ नाशिक अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये जर वयोमर्यादेचा विचार करायचा झाला तर जे उमेदवार अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की MSRTC Nashik Bharti 2024 या भरतीमध्ये वयोमर्यादा ही 18 वर्षे 38 वर्षांपर्यंत उस्मानाबाद आहे असेच उमेदवारी या भरतीसाठी आपला अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

भरतीसाठी अर्ज शुल्क :

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अंतर्गत निघालेल्या शिकाऊ उमेदवार या पदासाठी जर आपल्याला अर्ज करायचा आहे तर आपल्याला या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 590 आणि मागासवर्गीय उमेदवारांना 295 असे अर्ज शुल्के ठेवण्यात आली आहे.

आवश्यक कागदपत्रे :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे पॅन कार्ड
  • दहावीचे मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • डोमासाईल
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • हस्ताक्षर

या भरतीमध्ये ज्या उमेदवार आपला अर्ज करणार आहे या सर्व उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी वरील दिलेली सर्व कागदपत्रांची पूर्तता असणे गरजेचे आहे बनावटीची कागदपत्रे MSRTC Nashik Bharti 2024 या भरतीमध्ये सादर करू नये अशा उमेदवारांना कोणत्याही स्थितीतून बाहेर काढण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

भरतीसाठी अशा प्रकारे करा अर्ज :

  • महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अंतर्गत घेणार येणाऱ्या नाशिक भरती मध्ये उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला खाली लिंक दिली आहे.
  • या लिंक वर गेल्यानंतर आपल्यासमोर एक होमपेज ओपन होईल
  • यामध्ये आपल्याला आपली सर्व आवश्यक माहिती भरायची आहे.
  • आवश्यक माहिती भरून झाल्यानंतर बर सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे आपल्याला यामध्ये अपलोड करायची आहे.
  • कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आपल्याला आपले हस्ताक्षर आणि पासपोर्ट साईज फोटो देखील अपलोड करायचा आहे.
  • आता आपला फॉर्म एकदा आपल्याला चेक करायचा आहे.
  • फॉर्म चेक करून झाल्यानंतर आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  • तर अशाप्रकारे आपला या भरतीसाठी अर्ज भरल्या जाईल.
MSRTC Nashik Bharti 2024
MSRTC Nashik Bharti 2024

MSRTC Nashik Bharti 2024 Apply Links :

अर्ज करण्यासाठी लिंक येथे क्लिक करा
भरती अपडेट पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
सर्व भरती अपडेट साठी लिंक येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना :

  • MSRTC Nashik Bharti 2024 या भरतीमध्ये जे उमेदवार आपला अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की आपल्याला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 13 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे त्यासाठी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा.
  • 13 जुलै 2024 च्या नंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • या भरतीसाठी अर्ज आपल्याला पूर्ण भरायचा आहे अपूर्ण अर्ज या भरतीसाठी स्वीकारण्यात येणार नाही.
  • या भरतीसाठी सर्व कागदपत्रे ही आपली ओरिजनल असली पाहिजे चुकीची व बनावट कागदपत्रे या भरतीमध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाही.

हे देखील वाचा :

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून MSRTC Nashik Bharti 2024 या भरतीबद्दल आवश्यक असणारी सर्व माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा जे सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक आहे .

Leave a Comment