SSC MTS Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 8326 पदांवर मेगा भरती सुरू

SSC MTS Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये दहावी पास व नवीन भरतीच्या नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे . अशा उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आव्हान केले जात आहे या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ही भरती विविध पदांवर म्हणजे या भरतीमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार अशा पदांवर भरती होणार आहे यामध्ये पदांची संख्या ही 8326 आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये निघालेल्या या मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी उमेदवारांनी खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जे उमेदवारी या भरतीसाठी आपला अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की आपले शिक्षण हे दहावी पास असणे गरजेचे आहे यामध्ये आपल्याला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे ही भरती केंद्र सरकार अंतर्गत घेतली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.SSC MTS Bharti 2024

SSC MTS Bharti 2024 Overview :

पदाचे नाव SSC MTS Bharti 2024
पदांची संख्या 8326
वेतन पदानुसार
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024

SSC MTS Bharti 2024 Notification :

SSC MTS Bharti 2024
SSC MTS Bharti 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती या अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांसाठी निघालेल्या भरतीमध्ये जे उमेदवार अर्ज करणारा हे अशा उमेदवारांनी खालील दिलेले पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक वाचावे यामध्ये संपूर्ण डिटेल या भरतीबाबतची आपल्याला मिळवून जाईल. याची लिंक मी तुम्हाला खाली दिली आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्षांपर्यंत ठरवण्यात आली आहे ही पदांनुसार ठरवण्यात येणारा आहे याची नोंद घ्यावी.

या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क आणि या भरतीमध्ये कोण कोणते उमेदवार पात्र असणार आहे या सर्वांची माहिती या आर्टिकलच्या माध्यमातून आपल्याला खाली व्यवस्थित रित्या दिली आहे तरी जे उमेदवार आपला अर्ज करणार आहे त्यांनी काळजीपूर्वक वाचावे आणि नंतरच या भरतीसाठी अर्ज करावा.

हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत निघालेल्या मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांसाठी निघालेल्या भरतीमध्ये कोणकोणते उमेदवाराला अर्ज करू शकतील याबद्दल बोलायचे झाले तर SSC MTS Bharti 2024 या भरतीमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांचे करू शकतील आणि या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे शिक्षण हे दहावी पास असणे गरजेचे आहे असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा :

या भरतीसाठी वयोमर्यादेचा विचार करायचा झाला तर वयोमर्यादेबाबत या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारा हा 18 वर्षाचे 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यामध्ये देखील कॅटेगरीच्या अनुसार वयामध्ये सूट देण्यात येणार आहे . ही वयोमर्यादा पदाच्या आवश्यकतेनुसार असणारा आहे त्याची सर्व डिटेल तुम्हाला खाली दिलेल्या बॉक्समध्ये मिळेल.

हवालदार18 ते 27 वर्ष
मल्टी टास्किंग स्टाफ18 ते 25 वर्ष

भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

SSC MTS Bharti 2024 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी पास केलेले असणे आवश्यक आहे. यामध्ये एकूण 8326 पदांवर भरती होणार आहे ही भरती दोन पदांवर होणार असून या पदांची नावे ही मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार अशी असणार आहे. यामध्ये पदांची संख्या ही खालील प्रमाणे असणार आहे .

पदाचे नाव पदांची संख्याशैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ3439मान्यताप्राप्त बोर्डा मधून दहावी पास असणे आवश्यक आहे
हवालदार4887मान्यताप्राप्त बोर्ड मधून दहावी पास असणे गरजेचे आहे.

भरतीमध्ये मिळणारे वेतन :

या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे अशा उमेदवारांना वेतन हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे जसे की या भरतीमध्ये दोन पदांवर भरती होणार आहे एक म्हणजे हवालदार आणि दुसरे म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ या दोन्ही पदांच्या वरती निर्धारित उमेदवारांना वेतन देण्यात येणार आहे.

भरतीसाठी असणारी अर्ज प्रक्रिया :

स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे निघालेल्या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै 2024 अशी आहे तरी या भरतीसाठी अर्ज सुरू हा 27 जून 2024 पासून झाला आहे . तरी लवकरात लवकर उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यावे.

आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराचे आधार कार्ड पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • वोटर आयडी
  • ड्रायव्हिंग लायसन
  • दहावीचे मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • डोमासाईल
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • ऑनलाइन अर्ज

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये नघालेल्या अर्ज करताना हा अर्ज आपल्याला ऑनलाइन सादर करायचा असून वर दिलेली सर्व कागदपत्रांची पूर्तता आपल्याकडे असावी तेव्हाच आपण या भरतीसाठी अर्ज करावा कारण अपूर्ण अर्ज आणि अपूर्ण कागदपत्रे यामुळे आपला अर्ज हा फेटाळण्यात येऊ शकतो. याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

अशाप्रकारे करा अर्ज :

  • या भरतीचा अर्ज करायचा जर असेल तर आपल्याला सर्वप्रथम या भरतीची पीडीएफ जाहिरात व्यवस्थित वाचणे आवश्यक आहे कारण या लेखांमध्ये अपूर्ण माहिती असू शकते .
  • यानंतर आपल्याला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे.
  • ऑनलाइन लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आवश्यक ते सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • सर्व माहिती अचूक भरून झाल्यानंतर आपल्याला यामध्येही सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या कॅटेगिरीच्या अनुसार फी भरायची आहे.
  • आता आपल्याला आपला फॉर्म एकदा पुन्हा चेक करायचा आहे.
  • आता आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे आपला या भरतीसाठी अर्ज भरल्या जाईल या भरतीचा अर्जाची प्रिंट आउट नक्की घ्या.

SSC MTS Bharti 2024 Apply Links :

SSC MTS Bharti 2024
SSC MTS Bharti 2024
भरतीची पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
नवीन भरती अपडेटयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

मित्रांनो SSC MTS Bharti 2024 ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील सरकारी नोकरी मिळेल आणि त्यांचे देखील स्वप्न पूर्ण होईल. अशाच भरतीच्या नवीन अपडेट साठी साईटला रोज भेट देत जा.

Leave a Comment