Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये जे उमेदवार आपला अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांकडून मुंबई महानगरपालिके अंतर्गत अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे ही भरती अनेक विविध पदांवर होणार असून या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आहे अशा उमेदवारांना आपला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे आव्हान केले गेले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता जी लागणार आहे ती पदाच्या आवश्यकतेनुसार चौथी पास थे दहावी पास पर्यंत ठरवण्यात आली आहे यासाठी आपण सर्वांनी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावे.
मुंबई महानगरपालिका भरती यासाठी अर्ज करण्यासाठी जे उमेदवार इच्छुक आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की हा गरजा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे अशा उमेदवारांनी खालील दिलेल्या अर्ज पाठवण्याच्या पत्ता वर आपल्याला हा अर्ज पाठवायचा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. या भरतीला अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली असून यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख की 2 जुलै 2024 पर्यंत देण्यात आली आहे.Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Overview :
भरतीचे नाव | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
वेतन | 5000 ते 10,000 |
वयोमर्यादा | 22 ते 45 वर्ष |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 2 जुलै 2024 |
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Notification :
मुंबई महानगरपालिका मध्ये जी भरती निघाली आहे या भरतीसाठी नोटिफिकेशन ह्याचा अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे आणि या नोटिफिकेशन च् माध्यमातून जाहीर करण्यात आल्या आहेत या भरतीसाठी पदे निघाली आहे यामध्ये चौथी पास सातवी पास आणि दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी देण्यात आणणार आहे ही नोकरी कंत्राटी स्वरूपाची असणार आहे . ही भरती सफाई कर्मचारी या पदावर ती होणार आहे. या भरतीमध्ये जो उमेदवार अर्ज करणार आहे अशा उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे. यासाठी मुलाखतीची तारीख ही 2 जुलै 2024 पर्यंतची देण्यात आली आहे.
या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा निवड प्रक्रिया वेतनश्रेणी अर्ज शुल्क आणि या भरतीमध्ये कोण सहभागी होऊ शकते या सर्वांची माहिती आपल्याला या आर्टिकलच्या माध्यमातून सांगितले आहे आणि आपल्याला हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे आपला अर्ज हा खाली दिलेला पत्ता वर आपल्याला पाठवायचा आहे तर मित्रांनो अशाच नवीन नवीन भरतीच्या अपडेट साठी वेबसाईटला रोज भेट द्या.
या भरतीमध्ये हे होऊ शकतात सहभागी :
मुंबई महानगरपालिका मध्ये निघालेल्या भरतीमध्ये जर कोण सहभागी होऊ शकते या गोष्टींचा विचार करायचा झाले तर आपल्याला सांगण्यात येते की याच्या निघालेली जाहिरात नोटिफिकेशन नुसार या भरतीमध्ये चौथी पास दहावी पास आणि सातवी पास असे उमेदवार अर्ज करू शकणार आहे हे उमेदवार महिला किंवा पुरुष हे दोन्ही असू शकणार आहे.
भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :
मुंबई महानगरपालिकेमध्ये निघालेली या भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेचा जर विचार करायचा झाला तर अर्ज करणारा प्रत्येक उमेदवार हा सातवी पास चौथी पास आणि दहावी पास असणे आवश्यक आहे असे उमेदवार या भरतीसाठी आपला अर्ज करू शकणार आहेत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
भरतीसाठी वयोमर्यादा :
या भरतीसाठी जर वयोमर्यादेचे सांगायचे झाले तर या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 22 वर्ष ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणारा आहे Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या कॅटेगिरी मधून वयोमर्यादा मध्ये सूट देण्यात येणार आहे.
उमेदवारांना मिळणारे वेतन :
मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी या पदासाठी जी भरती निघाली आहे या पदांसाठीचे उमेदवार अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा असून यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर या उमेदवारांना वेतन ही पात्रतेनुसार ठरवण्यात येणार आहे हे वेतन पाच हजार रुपये ते दहा हजार रुपये महिना पर्यंत असणारा आहे.
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
मुंबई महानगरपालिका भरती या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आहे ऑफलाइन पद्धतीने ठेवण्यात आली आहे यासाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे आणि आपल्याला खालील दिलेल्या पत्त्यावरती हा अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
वैद्यकीय आरोग्य अधिकार ,७६, श्रीकांत पालेकर मार्ग , चंदनवाडी, मरीन लाईन्स , मुंबई ४००००२ .
आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवाराचे पॅन कार्ड
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- डोमासाईल
- रेशन कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- ऑफलाईन अर्ज
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्या सर्व उमेदवारांकडे ही वरील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे ही सर्व कागदपत्रे आणि आपला ऑफलाइन फॉर्म हा आपल्याला वर दिलेला पत्ता वरती पोस्टाने पाठवायचा आहे.
अशाप्रकारे करा अर्ज :
- Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक ही आपल्याला पीडीएफ च्या माध्यमातून खाली दिलेल्या बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे .
- सर्वप्रथम अर्ज करण्यापूर्वी आपल्या याची पीडीएफ जाहिराती काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
- पीडीएफ जाहिरात वाचल्यानंतर आपल्याला यामध्ये जी माहिती दिली आहे ती अचूकपणे भरायची आहे.
- यानंतर आता आपल्याला आपली सर्व आवश्यक कागदपत्रे या फॉर्म सोबत जोडायचे आहे.
- वर दिलेल्या अर्ज पाठवण्याच्या पत्त्यावरती आपल्याला हा फॉर्म आणि अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे पोस्टाने सादर करायची आहे.
- यानंतर महानगरपालिकेद्वारे आपल्या अर्जाची छाननी केली जाईल आणि आपल्याला कळवण्यात येईल.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Apply Links :
अधिकारी वेबसाईट | येथे क्लिक करा |
भरती पीडीएफ नोटिफिकेशन | येथे क्लिक करा |
सर्व भरती अपडेट | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
- MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! लवकरात लवकर करा अर्ज
- SSC CGL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 17,720 पदांची नवीन भरती सुरू, लवकर करा अर्ज
- Collector Office Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू, लवकर करा अर्ज
- India Post Bharti 2024 : भारतीय टपाल विभागात नवीन पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज
मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीबद्दलची संपूर्ण आवश्यक माहिती घेतली या भरतीसाठी असणारी आवश्यक पात्रता वयोमर्यादा या गोष्टींबद्दल जाणून घेतले आपल्याला आर्टिकल कसे वाढले आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहोचवा. जेणेकरून त्यांना देखील सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल.